शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (20:20 IST)

खाण्यास नकार दिला

डॉक्टर - दिन्या तुझ्या दाताला काय झाले हे तुटले कसे काय?
दिन्या- बायकोने कडक पोळ्या केल्या होत्या.
डॉक्टर -अरे मग खाण्यास नकार द्यायचा न.
दिन्या - रडत अहो डॉक्टर मी तेच तर केले होते...