मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (21:09 IST)

मी जीव देईन

नवऱ्या बायको मध्ये कडाक्याचे भांडण झाले.
बायको - मी 10 पर्यंत मोजेन.
जर आता तुम्ही काहीही बोलला नाही तर मी जीव देईन.
बायको- एक 
नवरा -शांत.
बायको -दोन नवरा पुन्हा काहीच बोलला नाही.
बायको - अहो बोला न काही बायको रडायला लागते.
नवरा- मोज न पुढे मोज दोनच्या पुढे तीन.
बायको - देवाचे आभार की तुम्ही बोलला 
नाही तर मी जीवच द्यायला जाणार होते.