झम्प्या तिच्या गरोदर बायको ला दवाखान्यात घेऊन जातो तेवढ्यात एक माणूस -तुमची बायको आहेत का ? झम्प्या- होय, माणूस- गरोदर आहेत ? झम्प्या (वैतागून आणि चिडून)-गरोदर छे! छे! नाही अजिबात नाही, फुटबॉल गिळलाय तिने. व्हा बाजूला.