1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (18:11 IST)

महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?

marathi jokes
कोणीतरी एकदा एका वकीलाला विचारले 
महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
 
वकीलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..
 
महाभारत मध्ये जमिनी बद्दल वाद होता तर रामायण मध्ये अपहरणची केस होती
 
हाच प्रश्न जेव्हा मराठीच्या प्राध्यापकांना विचारला तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते..
 
हरणा चं वस्त्र बनवण्या वरून झाले ते रामायण
 
आणि
 वस्त्रा चं हरण करण्या वरुन झाले ते महाभारत