गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

kiss करताना कोणत्या अवयवाला जास्त त्रास होतो?

किस करताना शरीराच्या कोणत्या अवयवाला सर्वात जास्त त्रास होतो?
उत्तर: हाताला
खोटं वाटत असेल तर एक किलो गाजर, बटाटे, सुके खोबरे घेऊन त्याचा किस काढून बघा...
विचार बदला देश बदलेल