सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

तूम्ही पुण्याचे का?

A: "तूम्ही पुण्याचे का?
 
B: 'हो.
 
A: "पण तसे वाटत नाही?
 
B: "मग काय गळ्यात बाकरवड्यांची माळ घालून फिरू?
 
A: "हां, आता पटलं...!!!