मंगळवार, 13 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (11:40 IST)
संबंधित माहिती
पण This message was deleted असे दिसेल
"ज्येष्ठ" is The Best.
विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका : कालिदास
आयुष्य थोडसच असावं
संपूर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते..!!
लग्न झाले का तुझे?
काकू - काय गं, लग्न झाले का तुझे?
मुलगी - हो..
काकू - काय करतो तुझा नवरा?
मुलगी - पश्चात्ताप..
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे
‘माझ्या कारकिर्दीच्या 30व्या वर्षात ‘मर्दानी 3’ प्रदर्शित होणे, सतत मेहनत करत राहण्याचा आणि चांगले काम करत राहण्याचा माझ्यासाठी एक संकेत आहे!’ : 2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे
इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन
गायक आणि अभिनेता प्रशांत तमांग यांचे वयाच्या 43 व्या वर्षी निधन झाले आहे. चित्रपट निर्माते राजेश घटानी यांनी तमांग यांच्या निधनाची पुष्टी केली. दार्जिलिंगमधील गायक महेश सेव यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रशांत यांना श्रद्धांजली वाहिली.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 7 नोव्हेंबर 2025 रोजी एका बाळाला जन्म दिला. लग्नाच्या चार वर्षांनंतर या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. चाहते कतरिना आणि विकीच्या बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक होते.
ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज यांच्या "ओ रोमियो" चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली. पहिल्या लूक पोस्टरमध्ये शाहिद कपूर एका भयंकर लूकमध्ये दिसत होता. आता, निर्मात्यांनी चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज केला आहे.
धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज
रणवीर सिंग सध्या त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट "धुरंधर" च्या जबरदस्त यशाचा आनंद साजरा करत आहे. हा चित्रपट भारतातील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक बनला आहे आणि बॉक्स ऑफिसवर ₹९०० कोटींच्या जवळ पोहोचला आहे. या विक्रमी कामगिरीनंतर, रणवीर सिंग पुन्हा एकदा इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक बनला आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार
"बॉर्डर 2" चा उल्लेख करताच प्रत्येक भारतीय चित्रपटप्रेमीमध्ये देशभक्ती आणि वीरता जागृत होते. 1997 मध्ये प्रदर्शित झालेला "बॉर्डर" हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात संस्मरणीय युद्ध चित्रपटांपैकी एक आहे, जो भारत-पाकिस्तान युद्धाची कहाणी हृदयस्पर्शी पद्धतीने सादर करतो.
भारतातील रहस्यमय मंदिरे जी रात्री उघडतात, जिथे अंधारात दर्शन घेणे एक अद्भुत क्षण
India Tourism : भारतातील रहस्यमय मंदिरे जी रात्री उघडतात, जिथे अंधारात दर्शन घेणे अद्भुत श्रद्धा भारतात अनेक रहस्यमयी मंदिरे आहे. तसेच सर्व ठिकाणी मंदिरातील पूजा वेळ सामान्यतः सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असते, तर भारतातील काही मंदिरे मध्यरात्री विशेष प्रार्थनेसाठी उघडतात. तसेच भारतातील मंदिरे केवळ पूजास्थळे नाहीत, तर इतिहास, गूढता आणि अद्भुत कथांचा संगम आहे. बहुतेक मंदिरे सूर्योदयाच्या वेळी उघडतात आणि सूर्यास्ताच्या वेळी बंद होतात.
मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे अडकला लग्न बंधनात
2025 मध्ये बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलीवुडच्या अनेक कलाकारांनी लग्न करून आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. तर 2026 मध्ये अभिनेता बिगबॉस मराठी फेम शिव ठाकरे देखील लग्नाच्या वेडीत अडकला असून त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्याने लग्नाचे फोटो शेअर केले असून कोण आहे त्याची पत्नी खरचं शिव ठाकरेंचे लग्न झाले आहे की हा एखाद्या मालिकेचा भाग आहे. अशा चर्चा सुरु आहे.
गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026: 16 वर्षीय ओवेन कूपरने रचला इतिहास, पहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Golden Globe Awards 2026: हॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक असलेल्या 2026 च्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सचे आयोजन कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्टन हॉटेलमध्ये करण्यात आले. बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा देखील या समारंभाला उपस्थित होती. तिने पुरस्कार सादरकर्ता म्हणून काम केले आणि टेलिव्हिजन ड्रामा श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेत्याची घोषणा केली.
या कारणामुळे अमरीश पुरी यांनी हॉलिवूड चित्रपटांचे ऑफर नाकारले
आपल्या दमदार आवाजाने, प्रभावी अभिव्यक्तींनी आणि दमदार अभिनयाने खलनायकाला एक नवीन ओळख मिळवून देणारा अभिनेता म्हणून अमरीश पुरी यांचे नाव बॉलिवूडमध्ये लक्षात ठेवले जाते. 22 जून 1932 रोजी पंजाबमधील नौशेरा गावात जन्मलेल्या अमरीश पुरी यांनी कामगार मंत्रालयात नोकरी करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्याच वेळी सत्यदेव दुबे यांच्या नाटकांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले.