शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पेन ड्राईवमध्ये कांदे

मण्या = काका एक किलो कांदे द्या .
.
 
दुकानदार = पिशवीत देऊ ?
.
 
मण्या = नाही नाही...पेन ड्राईव आणलाय त्यामध्ये "Kande" नावाच New folder बनवा अन टाका त्याच्यात...