शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 (14:19 IST)

सफलता नेहमी चांगल्या.....

सफलता नेहमी चांगल्या
      विचारातू येते,
चांगले विचार हे नेहमी चांगल्या
       विचार असणा-या माणसांच्या
       संगतीतून येतात,
आणि म्हणूनच मला अभिमान 
      व आनंद आहे की मी चांगले
      विचार असणा-या लोकांच्या
      संगतीत आहे.
 शुभ सकाळ