Marathi Biodata Maker
✕

पार्वतीने शंकराला आपला पती म्हणून का निवडले?

Updated: शनिवार, 14 फेब्रुवारी 2026 (15:36 IST)
 
मास्तरनी बंड्याला उत्तर देण्यास सांगितले...
 
बंड्याने पाच कारणे सांगितली...
 
१) शंकर वाघाचे कपडे बनवुन वापरत असल्यामुळे पार्वतीला कपडे धुण्याचा त्रास नव्हता...
 
२) शंकर कंदमुळे खात असल्यामुळे पार्वतीला स्वयंपाक करण्याची चिंता नव्हती...
 
३) शंकराच्या डोक्यावरूनच गंगा यमुना वाहात असल्याने पार्वतीला लांबून पाणी आणायची गरज नव्हती...
 
४) शंकराच्या डोक्यावरच चंद्र असल्यामुळे लोड शेडींग मधे मेणबत्त्या शोधायची कटकट नव्हती....
 
५) शंकराला माता पिता नसल्यामुळे सासू सासऱ्यांचा त्रास नव्हता...
 
 अन मास्तर यामुळेच आताच्या पोरी असाच शंकरा सारखा नवरा मिळावा म्हणून सोळा सोमवारचे व्रत उपाशी राहुन करतात...!!!!
 
बोला हर हर महादेव
ना चिंता ना भय हो!!!
भोलेनाथ की जय हो!!!

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

रजनीकांतच्या 'जेलर २' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, ३ दिवसांत एवढी कमाई केली

कॉपी स्क्वॉड' फेम दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन

कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिराचा इतिहास काय? रामकृष्ण परमहंसांशी असलेले नाते जाणून घ्या

यामी गौतमच्या 'नयी नवेली' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली

पुढील लेख
Show comments