Festival Posters
✕

हिरव्या मिरच्या खराब किंवा लाल होण्यापासून कसे वाचवायचे, जाणून घ्या सोप्या टिप्स

Updated: शुक्रवार, 20 मे 2022 (09:08 IST)
 
हिरव्या मिरच्या खराब होण्यापासून कसे वाचवायचे?
हिरवी मिरची जास्त काळ साठवण्यासाठी प्रथम मिरच्या पाण्याने चांगल्या प्रकारे धुवाव्यात.
मिरच्या सुकल्यावर त्यांचे देठ तोडून टाका.
जी मिरची खराब होत आहे ती काढून बाजूला ठेवा.
आता सर्व मिरच्या पेपर टॉवेलवर ठेवा आणि वाळवा.
आता मिरची एका पेपर टिश्यूमध्ये गुंडाळा आणि फ्रीजमधील झिपलॉक बॅगमध्ये ठेवा.
हवे असल्यास पेपर लावून एअर टाईट डब्यातही ठेवू शकता.
फ्रिजचा थंडपणा थेट मिरच्यांना लागू नये हे लक्षात ठेवा.
अशा प्रकारे तुम्ही दोन आठवडे मिरची साठवून ठेवू शकता. यामुळे मिरच्या जास्त काळ ताजी राहतील.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

World Toilet Day: १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

नेहमीचे पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा पौष्टिक व चविष्ट ब्रेकफास्ट रेसिपीज

हिवाळ्यात वजन कमी करायचे आहे? दिवसाची सुरुवात या आरोग्यदायी सवयींनी करा

पुढील लेख
Show comments