लोणच्याचं नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं. लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं आणि अजूनही लोणच्याचे प्रकार आहेत पण काही जणांना ही तक्रार असते की त्यांचे लोणचं वर्षभर टिकत नाही. लोणची टिकवण्यासाठी काही उपाय: * सर्वप्रथम लिंबू किंवा कैर्या स्वच्छ धुऊन स्वच्छ फडक्याने पुसून घ्या. * ज्या बरणीत लोणचं भरायचं आहे,...