गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Updated : सोमवार, 17 एप्रिल 2023 (15:32 IST)

Kairi Panha थंडगार कैरीचं पन्हं, सोपी विधी जाणून घ्या

pana
साहित्य -  
4 - 5 नग कैऱ्या, 4 वाटी साखर, वेलची पूड, मीठ.
 
कृती - 
कैऱ्या साली काढून उकडवायला ठेवणे. कैऱ्या उकडल्यावर त्याचा गर काढायचा. थंड झाल्यावर त्यात साखर घालून त्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. पाण्यामध्ये घोळून त्यात चवीपुरती मीठ घालणे. वेलचीची पूड घालणे. थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे. थंडगार कैरीचे पन्हे तयार. थंडगार पन्हे सर्व्ह करावे.