बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Updated : सोमवार, 22 मे 2023 (09:53 IST)

Cool Vanilla Lassi उन्हाळ्यात थंडावा देणारी व्हॅनिला लस्सी

उष्णता कमी करण्यासाठी आणि तोंडाची चव वाढविण्यासाठी घरच्या घरात तयार करा थंडगार व्हॅनिला लस्सी. चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य - 1 कप दही,1/2 कप थंड  पाणी, 1/2 लहान चमचा सुंठपूड,3/4 लहान चमचा व्हॅनिला इसेन्स, 1/4 कप साखर, 1 चमचा गुलाबाच्या पाकळ्या.
 
कृती - सर्वप्रथम दही चांगल्या प्रकारे फेणून घ्या. या मध्ये व्हॅनिला इसेन्स, साखर, पाणी, सुंठपूड घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्या.लस्सी तयार ही लस्सी ग्लासात ओतून वरून बर्फ आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून थंडगार सर्व्ह करा.