Dharma Sangrah

वैवाहिक जीवनात आकर्षण टिकविण्यासाठी काही टिप्स

Updated: सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (16:41 IST)
 
या साठी काही वास्तू टिप्स आहेत, या टिप्स ला अवलंबविल्याने आपले वैवाहिक जीवन चांगले होईल आपल्या जीवनातून तणाव कमी होईल आणि जोडपं एकमेकांना साहाय्य करतील. या साठी आपल्याला दिशांच्या आधारे आपल्या शयनकक्षाला निवडायचे असते. म्हणून जर आपण आपल्या वैवाहिक जीवनाला गोड बनवायचे असल्यास हा लेख आवर्जून वाचावा आणि या टिप्स अमलात आणाव्या. 
 
1 नवं दांपत्यासाठी उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेकडे असलेले शयनकक्ष योग्य असतं. या दिशेला शयनकक्ष असल्यानं हे एकमेकांसाठी प्रेम आणि आकर्षण उत्पन्न करतं तसेच त्यांचा जिव्हाळ्याचे क्षण आनंदी बनवतात. या दिशेच्या प्रभावामुळे जोडप्यात सामंजस्य बनलेलं राहतं.  
 
2 या दिशेच्या शयनकक्षात 10 वर्षा पेक्षा जास्त वयाच्या मुलांना झोपवू नये.
 
3 या व्यतिरिक्त आपण पूर्व-उत्तर-पूर्व दिशेला असणारे शयनकक्ष निवडतात, तर हे आपल्या जीवनात शांती बनवून ठेवत आणि आपल्याला पुराण्या गोष्टीमध्ये अडकण्यापासून वाचवत ज्यामुळे आपण जुन्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ आणि मेंदू लावत नाही.
 
4 पती-पत्नी मधील प्रेमासाठी फक्त शयनकक्षाचेच नव्हे तर इतर काही वास्तू उपायानं कडे लक्ष देणे गरजेचे असते. जसे दक्षिण पश्चिमेकडे लग्नाचा अल्बम ठेवणे, फोटो ठेवणे किंवा लव्ह बर्डस ठेवणे. 
 
5 फक्त दोन गोष्टींना लक्षात ठेवाव्या की दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशेस आपल्या लग्नाचा अल्बम किंवा एखादी भेट वस्तू नको आणि दक्षिण पश्चिमेस (नेऋत्य) दिशेला राधा-कृष्णाची मूर्ती किंवा चित्र नको. असे असल्यास बाहेर स्त्री किंवा पुरुषाशी संबंध होऊ शकतात.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

Jyeshtha Gauri Pujan Images Wishes in Marathi ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा फोटो

ISRO Recruitment : ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ITI उत्तीर्ण तरुणांसाठी भरती, ५ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पुढील लेख
Show comments