सोमवार, 27 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

देवा मला उचल

त्रस्त देवा अर्ज
नवरा - या जीवनापासून मी त्रस्त झालोय, देवा मला उचल. बायको - यांच्या आधी मला उचल.
नवरा - देवा, माझा अर्ज मी परत घेतो, तू हिचं ऐक.