1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (10:56 IST)

Marathi joke :नीट साबण लावा

jokes
बायको - (बाथरूम मधून लाडिक आवाजात) अहो मी साबण लावलाय
जरा तुमच्या मजबूत हातानी चोळून देता का?
नवरा - आलो... आलो... आलो... आलोच...
(नवरा पेपर वाचता वाचता तडक बाथरूम कडे धाव घेऊन आत घुसतो)
बायको - अहो ह्या बादलीभर कपड्याना साबण लावून ठेवलाय.
नीट रगडून धुवा. मला स्वयंपाकाच काम आहे मी जाते...!!
 
 
 
Edited By - Priya Dixit