पेट्रोल परवडत नाही
मन्या आपल्या प्रेयसीला - तुझ्या हातात हात घेऊन चालण्यात,
काही औरच मजा आहे.
काही औरच मजा आहे.
प्रेयसी -काहीही बोलू नको,
हे सांग की आता काही तुला पेट्रोल परवडत नाही..
हे सांग की आता काही तुला पेट्रोल परवडत नाही..