शनिवार, 25 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
डॉ. उषा गडकरी|
घर
ND
ND
मोत्याचा सार खळ्कन तुटावा
तसे तिचे हसू
कोपर्याकोपर्यात विखुरले,
घरातील चैतन्य
सर्वांगानी उमलून आले
जिव्हारी घाव घालणार्या
'
त्या' प्रसंगाने
जेव्हा तिचे अश्रू अनावर झाले,
तेव्हा याच घराच्या भिंतींनी
मूकपणे तिला सावरले
ND
ND
हसू आणि आसू यांच्या
बहुरंगी आविष्काराने
घर कधी उजळले तर कधी झाकळले
पर एक मात्र खरे,
घराचे घरपण
नेहमीच कायम राहिले.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)
२. पुदिना ताक जर तुम्हाला शरीरातील उष्णता कमी करायची असेल, तर पुदिना ताक बेस्ट आहे. पुदिना नैसर्गिकरित्या थंड असतो आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. साहित्य: ताक, पुदिना पानांची पेस्ट, हिरवी मिरची (ऐच्छिक) आणि सैंधव मीठ. फायदा: शरीराला डिटॉक्स करते आणि ताजेतवाने वाटते.
कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?
तिसरे महायुद्ध: विनाशाची भीषणता 'भविष्य मालिका' आणि 'कालज्ञानम्'नुसार, तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती खालीलप्रमाणे असेल: १. युद्धाचा कालावधी: संत अच्युतानंद यांच्या मते, हे युद्ध ६ वर्षे आणि ६ महिने चालेल. अणुबॉम्बचा वापर केला जाईल, ज्यामुळे जगाची दोन-तृतीयांश लोकसंख्या नष्ट होईल. २. सुरुवात आणि प्रमुख देश: मालिका नक्षत्रानुसार, जेव्हा शनी कुंभ राशीत प्रवेश करेल (जे सध्याच्या काळाच्या जवळ आहे), तेव्हा युद्धाला सुरुवात होईल. यामध्ये चीन आणि पाकिस्तानसारखे देश एका बाजूला असतील आणि भारत त्यांच्या बाजूने लढेल.
लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!
१. इच्छा आणि तयारी तुझी लग्न करण्याची खरी इच्छा आहे का, की कुटुंब/समाजाच्या दबावामुळे? तुला लग्नानंतरचे आयुष्य कसे वाटते? (संसार, जबाबदाऱ्या, स्वातंत्र्य इ.) २. करिअर आणि भविष्य तुझे करिअर प्लॅन्स काय आहेत? (नोकरी बदली, प्रमोशन, व्यवसाय) लग्नानंतर मी/तू नोकरी करणार असलो तर त्याला तू कितपत सपोर्ट करशील? बदली किंवा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जावे लागले तर तुमची तयारी आहे का? मुलं झाल्यानंतर नोकरी/घर सांभाळणे याबाबत तुझे विचार काय आहेत?
उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?
पाणी देण्याची योग्य पद्धत वेळ पाळा: उन्हाळ्यात तुळशीला सकाळी लवकर आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यावरच पाणी द्यावे. दुपारी कडक उन्हात पाणी देणे टाळा, कारण यामुळे मुळे कुजू शकतात. नियमितता: मातीतील ओलावा तपासा. उन्हाळ्यात माती लवकर कोरडी होते, त्यामुळे दोन्ही वेळेस थोडे थोडे पाणी देणे फायदेशीर ठरते. पाण्याचा शिडकावा: फक्त मुळाशी पाणी न घालता, स्प्रे बाटलीने पानांवरही पाणी शिंपडा. यामुळे पानांवरील धूळ निघून जाते आणि वनस्पतीला थंडावा मिळतो.
१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य
मेष (२१ मार्च – १९ एप्रिल) या आठवड्यात, तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक व्यक्त होण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. तुमच्या कल्पना स्पष्टपणे मांडण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला हवी असलेली ओळख मिळू शकते. वाढलेल्या एकाग्रतेमुळे विद्यार्थी शैक्षणिक यशाच्या जवळ पोहोचू शकतात
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Maharashtra Day 2026 Speech in Marathi महाराष्ट्र दिन भाषण
आज १ मे. आजचा दिवस आपल्यासाठी केवळ एक तारीख नाही, तर तो आपल्या अस्मितेचा, कष्टाचा आणि गौरवशाली इतिहासाचा उत्सव आहे. १ मे १९६० रोजी थोर सेनानींच्या बलिदानातून आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संघर्षातून आपला 'महाराष्ट्र' नावाचा मंगल कलश स्थापन झाला.
उष्णतेत पाणी जास्त पिणंही धोकादायक ठरू शकतं?
१. शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होणे जेव्हा आपण खूप कमी वेळात जास्त पाणी पितो, तेव्हा रक्तातील सोडियमचे प्रमाण पातळ होते. सोडियम हे शरीरातील पेशींच्या आत आणि बाहेर पाण्याचे संतुलन राखण्याचे काम करते. सोडियम कमी झाल्यामुळे पेशींमध्ये पाणी शिरते आणि त्या फुगतात. २. मेंदूवर परिणाम शरीरातील इतर पेशी फुगल्या तर चालते, पण कवटीच्या (Skull) आत असलेल्या मेंदूच्या पेशींना फुगायला जागा नसते. यामुळे मेंदूवर दबाव वाढतो, ज्यातून खालील लक्षणे दिसू शकतात: तीव्र डोकेदुखी मळमळ आणि उलट्या गोंधळल्यासारखे वाटणे अति गंभीर परिस्थितीत फिट येणे किंवा कोमात जाणे.
फ्रिजमध्ये ठेवताना ही 1 चूक सगळं खराब करते
जेव्हा आपण वाफाळलेले किंवा गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवतो, तेव्हा फ्रिजमधील तापमान अचानक वाढते. यामुळे फ्रिजमध्ये आधीच ठेवलेल्या दुध, दही किंवा इतर पदार्थांचे तापमानही वाढते. अन्नासाठी 'डेंजर झोन' (५°C ते ६०°C) मध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात, ज्यामुळे फ्रिजमधील इतर पदार्थ लवकर खराब होऊ शकतात.
Marathi Kitchen Tips गोड टरबूज ओळखणे सोपे आहे! खरेदी करताना या युक्त्या वापरून पहा
टरबूज बाहेरून हिरवेगार दिसत असले तरी ते आतून गोड असेलच असे नाही. पण काही साध्या आणि सोप्या युक्त्या वापरून तुम्ही अगदी खात्रीशीरपणे गोड आणि रसाळ टरबूज निवडू शकता.
लाल फ्रॉक : अबोली नात्याची गोड कहाणी
एका छोट्याशा गावात सुमित आणि त्याची धाकटी बहीण स्वरा राहायचे. सुमित जेमतेम बारा वर्षांचा होता आणि स्वरा आठ वर्षांची. गरिबीमुळे आई-वडील दिवसभर शेतात राबायचे, त्यामुळे स्वराची पूर्ण जबाबदारी सुमितवर असे. एके दिवशी गावात जत्रा भरली होती. स्वराला जत्रेत जायचा खूप हट्ट होता. सुमितने आपल्या साठवलेल्या डब्यातून काही नाणी काढली आणि तो तिला घेऊन जत्रेत गेला. स्वराला तिथे एक सुंदर लाल रंगाचा फ्रॉक आवडला. पण सुमितकडे असलेल्या पैशात फक्त खेळणी किंवा खाऊच येऊ शकत होता, फ्रॉक नाही.