Dharma Sangrah
✕

चाफ्याच्या झाडा

Updated: सोमवार, 5 जुलै 2021 (15:11 IST)
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा 
 
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा .चाफ्याच्या झाडा 
 
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय.कळतंय ना .
चाफ्याच्या झाडा.चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना
 
– पद्मा गोळे.
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

सांधेदुखीचा त्रास होतोय? वेदना कमी करण्यासाठी मदत करू शकते हे घरगुती पेय

पादहस्तासन योगासनाचे फायदे, करण्याची पद्धत आणि घ्यायची खबरदारी

जातक कथा : राजा आणि गिधाडाची भेट

करंजी फुटते किंवा सारण बाहेर येते? परफेक्ट करंजीसाठी टिप्स

विद्या आणि शिक्षण यातील फरक माहिती आहे का?

पुढील लेख
Show comments