Festival Posters

मराठी कविता : संसार

शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (14:50 IST)
सूर मिळता सुरात तुझ्या
बनले जीवन गाणे
सात सूर हे जुळवित गेले
सरस बनले जीवन माझे
ह्या सुरातुन दोन सूर निर्मिले
ही दोन माझी छोटी बाळे
त्यांच्या सुरात रमत गेले
सुमधुर बनले गीत माझे
हे माझे गीत तू ऐकावे
अति प्रेमाने
साथ तुझी, घेऊनी हे
गीत बनावे कोरस रे
हाथ तुझा हाती घेऊनी
चालीन जीवन वाट रे
तुझ्या सुरात देऊनी सूर माझे
गाईन हे जीवन गाणे
प्रकाश माझ्या जीवनात करी
देऊनी साथ माझी रे
निरोप द्या मला ‍अति प्रेमाने
सार्थक करी माझे जीवन गाणे.
सौ. स्वाती दांडेकर

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

लंचसाठी अगदी रेस्टॉरंट स्टाईल पराठासोबत मसालेदार फुलकोबीची सुकी भाजी

जर तुम्ही तुमच्या ताटाकडे लक्ष दिले तर तुम्हाला ॲनिमियाचा त्रास होणार नाही

पदवीधर तरुणांसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये नोकरीची संधी

चेहऱ्यावर बॉडी लोशन लावण्याचे तोटे जाणून घ्या

रविवार स्पेशल नाश्त्याला बनवा गरमागरम आणि कुरकुरीत भन्नाट रेसिपी

पुढील लेख
Show comments