ganesh chaturthi
✕

उन्हाळ्यात पाणी थंड ठेवण्यासाठी कुठल्या रंगाचा माठ चांगला

Updated: रविवार, 16 मार्च 2025 (14:21 IST)
सिरॅमिक माठ -
 या माठ्यातील पाणी थंड होण्यासाठी वेळ लागतो. या मुळे या माठेला उन्हाळ्यात जास्त मागणी नसते. याचे डिझाईन लोकांना आकर्षित करते. 
 
लाल मातीचे माठ -
या माठ्यातील पाणी सिरेमिक भांड्यापेक्षा लवकर थंड होते आणि काळ्या मातीच्या माठा च्या तुलनेत खूप कमी विलंबाने थंड होते. जिल्ह्यात या माठाला मोठी मागणी आहे.
ALSO READ: कोबी कापण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
काळ्या मातीचे माठ -
या माठ्यातील पाणी लवकर थंड होते. हे भांडे काळ्या मातीपासून एका अनोख्या पद्धतीने बनवले आहे. काळे रंग असूनही, त्याचे पाणी इतर माठाच्या तुलनेत लवकर थंड होते.

काळ्या मातीचे माठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाले. पाणी थंड करण्यात लाल मातीचे माठ दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याचप्रमाणे, सिरेमिक माठ्यातील  पाणी थंड होण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागला.
सिरेमिक  माठ: बाजारात सिरेमिक माठ  250 ते300 रुपयांना विकला जात आहे. जर कलाकृती कोरलेली असेल तर त्याची किंमत हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
ALSO READ: फुलकोबीतील किडे काढून टाकण्यासाठी हे हॅक्स खूप उपयुक्त ठरतील
काळ्या मातीचे  माठ: कमीत कमी 100-150 रुपयांना उपलब्ध. या भांड्याला सर्वाधिक मागणी आहे.
लाल मातीच्या माठाची किंमत: लाल मातीच्या माठाची किंमत देखील काळ्या मातीच्या भांड्याइतकीच असते. हा माठ बाजारात 100ते 150रुपयांना मिळतो.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

ही रोपे आता लावा, हिवाळ्यात तुमची बाग रंगीबेरंगी फुलांनी बहरून जाईल

प्रेरणादायी कथा : विश्वास आणि विश्वासघात; गोष्ट ससा आणि चार मित्रांची

नव्या पिढीने वाचायलाच हव्यात अशी १० मराठी पुस्तके

घरीच कुरकुरीत आणि मसालेदार ''नाचणीचे चिप्स'' बनवा, चव अशी की प्रत्येकजण रेसिपी विचारेल

४० नंतर Periods मध्ये बदल का होतात? दुर्लक्ष न करण्याची ७ लक्षणे

पुढील लेख
Show comments