ganesh chaturthi
✕

कपडे खरेदी करताना....

Updated: बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (16:56 IST)
 
* ब्रँडेड कपड्यांवर सेल चालू असली तरी घाई-घाईत अनफिट कपडे घेऊ नये. कित्येकदा ‍कपडे फिटिंगचे केले तरी त्यांचा शेप बिगडून जातो. म्हणून कपडे घालून पाहिल्याशिवाय घेऊ नये.
 
* भडक रंगाचे कपडे फॅशनमध्ये असले आणि दुसर्‍यांवर ते शोभून दिसत असले तरी ते विकत घेताना याचा विचार करून घ्या की ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहेत की नाही. चकचकीत कपडे घेताना आर्कषक वाटत असले तरी ते तुमच्यावर कसे दिसतात ते महत्त्वाचे आहे.
पुढे वाचा..
* वेस्टर्न कपडे पहिले कधी घातले नसतील तर ते खरेदी करण्या आधी घालून पाहा. ते तुम्हाला सूट होत असल्यास खरेदी करा.
 
* एकाध पॅटर्न खूप आवडा तरी त्याचे पाच सहा पीस खरेदी करू नका. कारण फॅशन येते तशी फॅशन निघायलाही वेळ लागत नाही.
 
* कोणताही ड्रेस किंवा टी शर्ट खरेदी करताना त्याची किंमत खरचं तेवढी आहे का याची पडताळ करून घ्या. दोन-तीन दुकान पाहिल्याशिवाय पहिल्याच दुकानातून कपडे खरेदी करण्याची घाई करू नका.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments