Dharma Sangrah
✕

'Bhanu Saptami' 2026 भानू सप्तमी विशेष सूर्याला प्रसन्न करण्यासाठी सात्विक आणि गोड नैवेद्य पाककृती

Updated: शनिवार, 24 जानेवारी 2026 (20:18 IST)
कृती-
गहू कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. एका पातेल्यात दूध आटवून त्यात शिजलेला गहू मिसळा. मिश्रण दाट झाले की त्यात गूळ आणि वेलची पूड घाला. तसेच गूळ घालताना गॅस बंद ठेवावा म्हणजे दूध फाटत नाही. 
 

खीर-पुरीचा नैवेद्य

काही घरांमध्ये गुळाच्या खिरीसोबत गव्हाच्या पिठाच्या पुऱ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. सूर्याचा आकार गोल आणि रंग सोनेरी असल्याने पुऱ्या या दिवशी शुभ मानल्या जातात.
 

सात्विक मुगाची खिचडी

अनेक लोक भानू सप्तमीला मिठाचा त्याग करतात (अळणी व्रत). अशा वेळी ही खिचडी विना मीठ किंवा सैंधव मीठ वापरून बनवली जाते. तांदूळ, पिवळी मुगाची डाळ, गाजर, मटार, तूप आणि जिरे पासून बनवलेली ही खिचडी अत्यंत पचायला हलकी असते. सूर्याच्या प्रखर ऊर्जेला सहन करण्यासाठी शरीर शुद्धीसाठी हा उत्तम आहार मानला जातो.
 

भानू सप्तमीला 'हे' आवर्जून करा 

*नैवेद्य बनवताना किंवा वाढताना तांब्याच्या पात्राचा वापर करणे सूर्य पूजेत श्रेष्ठ मानले जाते.
*उद्या रथ सप्तमीही असल्याने, सूर्योदयाच्या वेळी अंगणात दूध आणि तांदूळ अग्नीवर ठेवून ते उत्तर दिशेला उतू जाईल असे पाहावे. हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
*भानू सप्तमीच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे आणि कोवळ्या उन्हात बसून 'ओम सूर्याय नमः' या मंत्राचा जप केल्याने डोळ्यांचे विकार आणि त्वचेचे आजार दूर होण्यास मदत होते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Rath Saptami 2026 रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्पण करा हा विशेष नैवेद्य
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सुरकुत्या आणि सैल त्वचेमुळे त्रस्त आहात का? अपराजिताच्या फुलांचा वापर करून घरीच नाईट क्रीम बनवा

जातक कथा : जसे पेराल, तसे उगवेल....शिंपी आणि हत्तीची गोष्ट

लग्नानंतर लेकीला रोज फोन करताय? ही आईची काळजी की संसारात नकळत होणारी ढवळाढवळ?

सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत गाजरापासून बनवा चविष्ट पदार्थ

सावळ्या त्वचेसाठी लिपस्टिकच्या या शेड्स निवडा! तुम्ही अगदी सुंदर दिसाल...

पुढील लेख
Show comments