Biodata Maker marathi
✕

Milk Cake Recipe: घरीच बनवा स्वादिष्ट मिल्क केक, रेसिपी जाणून घ्या

Updated: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (15:53 IST)
 
साहित्य
फुल फॅट दूध - 2 लिटर
लिंबाचा रस
साखर
साजूक  तूप
वेलची पावडर
 
कृती -
सर्व प्रथम, एका पॅनमध्ये दूध उकळवा. दूध निम्मे होईपर्यंत ढवळत राहा. दूध अर्धे शिजल्यानंतर त्यात 2 चमचे लिंबाचा रस घाला. लिंबाचा रस घातल्यानंतर दूध फाटण्यास  सुरवात होईल.
 
दुधात साखर घाला आणि दुधात साखर वितळेपर्यंत दूध चांगले ढवळत राहावे. चवीनुसार दुधात साखर मिसळा. यानंतर दूध घट्ट झाल्यावर त्यात एक चमचा साजूक तूप टाका. आता  गॅस मंद करा.
 
दुधाचा रंग तपकिरी होईपर्यंत मंद आचेवर शिजवत राहावे लागेल. यानंतर मिल्क केक सेट करण्यासाठी कोणतेही मोठे भांडे घ्या आणि त्याला साजूक तूप लावा.
 
मिल्क  केक हळूहळू भांड्यात घाला. तुम्हाला मिल्क केक कमीत कमी 6 तास थंड होऊ देण्यासाठी ठेवायचा आहे. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे नाही याची विशेष काळजी घ्या. तुम्ही 6 तासांनंतर मिल्क केक खाऊ शकता. झटपट मिल्क केक खाण्यासाठी तयार.
 





Edited by - Priya Dixit  
 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

अतिशय आकर्षक, चविष्ट आणि झटपट होणारी गोड पाककृती 'किवी नारळ रोल्स'

भाजलेले शेंगदाणे जास्त काळ कुरकुरीत ठेवण्यासाठी या किचन हॅक्सचा वापर करा!

Constitution Day 2026 Speech in Marathi संविधान दिन भाषण मराठी

ब्रेड आणि चॉकलेटपासून बनवा टेस्टी डेजर्ट Chocolate Bread Donuts Recipe

कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यश मिळवायचे आहे? विद्यार्थ्यांनी या गोष्टी आधीच तयार ठेवाव्यात!

पुढील लेख
Show comments