शनिवार, 6 सप्टेंबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

घरातील कोणत्या खोलीत द्यावे कोणते रंग

webdunia marathi
वास्तुच्या हिशोबाने जाणून घ्या घरातील खोलींच्या भिंतींना कोणते रंग द्यावेत

1. प्रवेश खोलीत पांढरा, फिकट हिरवा, गुलाबी किंवा निळा रंग द्यावा.

2. घरातील बैठकीत पिवळा, तपकिरी किंवा हिरवा रंग द्यावा.
3. जेवण्याच्या खोलीत हिरवा, निळा किंवा फिकट गुलाबी रंग देणे शुभ असतं.

4. बेडरूममध्ये हिरवा, निळा, गुलाबी रंग देयला हवा.



5. मुलांच्या बेडरूममध्ये काळा, निळा किंवा हिरवा रंग द्यावा.

6. स्वयंपाकघरात पांढरा रंग देणे सर्वोत्तम.




7. देवघरात गुलाबी, काळा, हिरवा, लाल रंग द्यावा.



8. मुलं अभ्यास करत असलेल्या खोलीत हिरवा, लाल, गुलाबी, निळा, तपकिरी रंग द्यावा.

9. प्रसाधनगृहासाठी गुलाबी, काळा, ग्रे, किंवा पांढरा रंग उपयुक्त ठरतो.