Dharma Sangrah
✕

Vastu Tips For House Name : घराचे नाव कसे असावे, अर्थासह 11 नावांची यादी पहा

Updated: सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (17:00 IST)
 
वास्तूशास्त्रानुसार असे नाव निवडले पाहिजे जे अद्वितीय असेल, ते नाव तुमच्या शेजाऱ्यांनी वापरू नये किंवा ते त्यांच्या घराचे नाव नसावे.
 
मुख्य दरवाजाच्या गेटवर चुकूनही घराचे नाव लिहू नका. ते प्रवेशद्वाराच्या भिंतीवर कोरलेले असावे.
 
वास्तुशास्त्रानुसार घराच्या नावाच्या वर नेहमी छोटा बल्ब किंवा ट्यूबलाइट लावावा. असे केल्याने तुमचे घर चैतन्यपूर्ण उर्जेने भरले जाईल.

घरासाठी काही नावे - नावाचा अर्थ
1. श्रीनिवास - संपत्तीचे निवासस्थान, देवी लक्ष्मीचे निवासस्थान
2. शांती निकेत – शांती धाम
3. प्रेम कुंज - प्रेमाने भरलेले घर
4. आशियाना - निवारा
5. कृष्णराजा - शांती आणि प्रेमाचे आकर्षण
6. शिवशक्ती - भगवान शिवाच्या भक्ताचे घरगुती नाव
7. रामायण - पवित्र हिंदू धार्मिक ग्रंथाचे नाव
8. आशीर्वाद - देवाची कृपा
9. आनंद निलयम – सुख शांती निवास
10. अनादी - सुरुवात, अद्वितीय, प्रथम
11. प्रार्थना - देवाची भक्ती

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments