Biodata Maker marathi
✕

Vastu Tips for Kitchen: वास्तू शास्त्रानुसार स्वयंपाकघरात ह्या वस्तू ठेवल्यास माणूस लवकर गरीब होतो!

Updated: बुधवार, 17 मे 2023 (16:41 IST)
 
झाडू
झाडू ही घरातील अत्यंत आवश्यक वस्तू आहे. त्याशिवाय स्वच्छतेची कल्पनाच करता येत नाही. असो, ज्योतिषशास्त्रात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. असे असूनही झाडू कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये. असे केल्याने वास्तुदोष निर्माण होतात आणि माता अन्नपूर्णा यांचा रागही येऊ शकतो.
 
भांडी
बर्‍याच वेळा लोक किचनमध्ये भांडी मोडल्यानंतरही ठेवतात. वास्तुशास्त्रात हे योग्य मानले जात नाही. तुटलेली भांडी वास्तू दोषांना आमंत्रण देतात. किचममध्ये कोणत्याही प्रकारची तुटलेली भांडी किंवा रद्दी असू नये. त्यामुळे घरात आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण होऊ लागते.
 
काच
स्वयंपाकघरात आरसा कधीही लावू नका. स्वयंपाकघरात आरसा लावल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा लावल्याने अग्नीचे प्रतिबिंब तयार होते आणि जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.
 
औषध
घाईगडबडीत अनेक वेळा लोक किचनमध्येच औषधे ठेवतात. मात्र, असे करणे वास्तुशास्त्रात योग्य मानले जात नाही. किचनमध्ये औषधे ठेवल्याने आजारपण, आर्थिक संकट अशा त्रासाला सामोरे जावे लागते. घरामध्ये आजारी व्यक्ती औषध वापरत असेल तर ते औषध स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नका.
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

Swami Samarth names for baby girl श्री स्वामी समर्थांच्या नावावरून मुलींसाठी सुंदर नावे

Chhath Puja 2026 Wishes in Marathi छठ पूजेच्या शुभेच्छा

२०२६ मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे? दीपदानाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

आयुष्यातील दुःख, संकट आणि दोष दूर होण्यासाठी गुरुवारी करावी श्री दत्तगुरूंची आराधना

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments