Marathi Biodata Maker
✕

वास्तू : या रंगाच्या खुर्चीवर बसा, पैशांची कमतरता भासणार नाही

Updated: शनिवार, 23 मे 2020 (13:38 IST)
 
सर्व वस्तूंवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा आधिपत्य असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक दिशा वेगवेगळ्या ग्रहांच्या अधीन आहे. भारतीय वास्तुशास्त्राच्या वास्तू पुरुष सिद्धान्तानुसार, एखाद्या व्यक्तीचे कार्य क्षेत्र त्याच्या कार्यालय आणि दक्षिण दिशेशी संबंधित आहे जेथे तो नोकरी करतो. या ठिकाणी मुळात मंगळाचा वास असतो. या ठिकाणी येणार्‍या अडथळ्यांचा थेट आणि अप्रत्यक्षरुपात संपत्तीच्या क्षेत्रावर परिणाम होतो. अशा खुर्चीवर व्यवसाय करून किंवा कार्यालयात बसून त्या व्यक्तीचा काळ खराब होऊ शकतो आणि कामात अडथळे येऊ शकतात. काही खुर्च्यांवर बसू नका, अन्यथा आपल्याला विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 
 
- काळ्या आसनासह काळ्या खुर्च्या वापरल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणी दुर्दैवी अपघात होतात.
- जर तुमची मीटिंग खुर्ची तपकिरी, काळा, निळा किंवा लोह किंवा अ‍ॅल्यूमिनियमाची बनलेली असेल तर या उपाययोजना करून तुम्ही तुमची नोकरी आणि पैशांची आवकही वाढवू शकता.
- लोखंडी खुर्चीवर बसण्यामुळे एखाद्याचा व्यवसाय कमी होतो.
-  अ‍ॅल्यूमिनियमच खुर्चीवर बसून तोटा सहन करावा लागतो.
- तपकिरी किंवा निळ्या खुर्चीवर बसून जास्त नुकसान किंवा नफा होण्याची शक्यता.
- ग्रीन खुर्चीवर बसून व्यवसाय करणार्‍यांची पैशाची आवक वाढवते.
- लाल सीट किंवा उशी वापरल्याने प्रमोशन लवकर होत आणि आणि व्यवसाय चांगला चालतो.
- हिरव्या रंगाचे आसन किंवा उशी वापरल्याने संपत्तीची आवक वाढते आणि रोजगार वाढतो.
- पिवळ्या रंगाचा कुशन वापरल्याने रोजगाराचे अडथळे दूर होतात.
- पांढर्‍या रंगाच्या कुशनच वापर केल्याने कामाच्या साईटवरील समस्या दूर होतात.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

दिवाळीत देवदर्शन आणि पर्यटन एकत्र करायचे? नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी सहलीचे नियोजन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

नरक चतुर्दशीला काय करावे आणि काय करू नये? महत्त्वाचे नियम जाणून घ्या

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments