Daily Horoscope
✕

Vastu Tips : संकट दूर करतील हे सोपे उपाय

Updated: मंगळवार, 4 मे 2021 (09:42 IST)
 
धार्मिक भावनांनी दररोज हनुमान चालीसाचे पठण करावे. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर जाळा. महिन्यातून एकदा सुंदरकांड वाचा. एकाच ब्लँकेटमध्ये काळा आणि पांढरा, हे दोन रंग असे रंगीबेरंगी ब्लँकेट 21 वेळा स्वत:वरून उतरवून मंदिरात दान करा. 
 
सकाळी तोंड न धूता कधीही अन्न आणि पाणी घेऊ नका आणि सकाळी व रात्री झोपायच्या आधी दररोज तुळशीचा काढा प्या. तांबेच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात थोडे लाल चंदन घाला. ते पात्र झोपताना तुमच्या डोक्याशी ठेवा. सकाळी हे पाणी बाभूळीच्या झाडावर द्यावे. आपण हे करू शकत नसल्यास, तर एखाद्या कुंडीत हे पाणी द्या. असे केल्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या निरोगी वाटेल.
 
नारळ घ्या आणि स्वत:वर 21 वेळा उतरवा आणि एखाद्या देवस्थान किंवा घराबाहेर पडून त्याला आगीत जाळून टाकावे. हा उपाय मंगळवार किंवा शनिवारी करा. शनिवारी कास्याच्या भांड्यात मोहरीचे तेल आणि नाणे घाला, त्यामध्ये आपली सावली बघा आणि ते तेल मागणाऱ्याला द्या. दररोज कुत्र्यास पोळी द्या, असे केल्याने संकट दूर होईल. दहीने अंघोळ केल्याने त्वचेचे रोग बरे होतात.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

Bhai Dooj 2026 : भारतातील या पवित्र मंदिरात भाऊ-बहिणीने एकत्र दर्शन घेतल्याने मिळते अपार पुण्य

भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाऊन जेवण्याचे काय आहे शास्त्रीय महत्त्व?

भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी पूजेच्या ताटात 'या' गोष्टी नक्की ठेवा!

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments