Dharma Sangrah
✕

Flower Vastu घरात कोणती फुले आणल्याने नात्यात गोडवा येईल

Updated: बुधवार, 7 जून 2023 (13:55 IST)
 
2. लाल गुलाब :  सुर्ख लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. याला आपल्या बागेत लावल्याने प्रेमात गोडावा निर्माण होईल. हे फूल डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितकाच त्याचा सुगंध तुम्हाला वेड लावू शकतो. हे फूल हृदयात प्रेमाची भावना जागृत करते. वास्तूनुसार एका भांड्यात या फुलाच्या पाकळ्या पाण्यात ठेवल्याने नात्यात रंगत येते. कौटुंबिक कलह संपतो. बेडरूममध्ये ठेवल्यास आणखी चांगले परिणाम मिळतात.
 
3. अडेनियम : अडेनियम अफ्रीकन रोप आहे. यात खूप सुंदर फुलं येतात. हे फुल प्रेमासाठी वरदान प्रमाणे मानले गेले आहे. तुम्ही लग्नात हे भेट देऊ शकता. नात्यात प्रणय टिकवून ठेवण्यासाठी घराच्या लिव्हिंग एरियामध्ये एडेनियमची फुले ठेवा.
 
4. सदाबहार : सदाबहारमध्ये गुलाबी आणि पांढर्‍या रंगाची सुकोमल फुले सदाहरित येतात. नावाप्रमाणेच ते प्रेम सदाबहार ठेवते. घराबाहेर बागेत लावल्यास नकारात्मकता घरात येणार नाही. सदाबहार पती-पत्नीमधील विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते.
 
5. चंपा, चमेली या चांदणी :  ही तिन्ही फुले आपल्या सोयीप्रमाणे घरात किंवा बागेत लावू शकता. त्यांचा सुगंध, पांढरा रंग आणि कोमलता हे सर्व नातेसंबंधातही विरघळते. पांढरी फुले नवविवाहित जोडप्यांसाठी विशेषतः शुभ मानली जातात, ते मनाला शांती आणि स्थिरता देतात. दक्षिणेत पांढर्‍या फुलांची वेणी घालणे शुभ मानले जाते.

सर्व पहा

बुद्धीचा दाता गणपती बाप्पा! बुधवारी अशी करा विशेष आराधना, मिळतील शुभ फळ!

जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी बुधवारी केवळ एक मंत्र जपा, परिणाम बघा

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

भारतातील या राज्यांमध्ये दसऱ्याची भव्यता करते पर्यटकांना आकर्षित

Baby girl names inspired by Lord Rama प्रभू श्रीराम यांच्या नावावरुन मुलींची नावे

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments