Dharma Sangrah
✕

Vastu Tips : आनंदी जीवनासाठी वास्तूचे मौल्यवान मंत्र

Updated: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (23:03 IST)
 
4) उत्तर दिशेत निकस असणे हे जमिनीच्या मालकाला अतिशुभदायी आणि लाभकारी असतो. 
 
5) शयनकक्षात बिस्तर ‍दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायला पाहिजे.
 
6) जर भूभागावर कुठल्याही प्रकारच्या पाण्याच्या स्रोताचा प्रबंध करायचा असेल तर उत्तर-पूर्व दिशा ही उत्तम असते.
 
7) ज्या दिशेने शुद्ध वायूचा प्रवेश घरात होतो. त्या दिशेत एक्जेस्ट फॅन लावून घेतला पाहिजे. 
 
8) घरात जेव्हा कोणी प्रवेश करतो तेव्हा प्रमुख द्वारातून निघणारी चुंबकीय तरंगे त्यांना प्रभावित करू शकते. त्यासाठी मुख्य द्वार हे योग्य दिशेत असायला पाहिजे. 
 
9) वस्तूनुसार प्रवेशद्वार सदैव आत उघडणारा हवे. मुख्य द्वार जर दोन पल्ल्याचा असेल तर हे फारच उत्तम. प्रवेश द्वारापुढे पायरी, चिखल, खांब नको.    
 
10) प्रवेश द्वारासमोर देवघर कधीच बांधू नका.
 
11) सॅप्टीक टँक सदैव उत्तर-पश्चिम दिशेत असायला पाहिजे. हे शुभ आणि कल्याणकारी असत.
 
12) इमारती समोर वृक्ष लावलेले असतील तर इमारतीत येणारी वायू शुद्ध होत असते आणि त्यामुळे सर्वांना श्वास घेण्यासाठी शुद्ध वायू मिळते. याने सुखाची निर्मिती होत असते. वृक्ष लावताना हे लक्षात ठेवणे फारच गरजेचे आहे की वृक्ष दाट आणि उंच नसावे कारण त्यामुळे सूर्याचा प्रकाश घरात येऊ शकणार नाही.
 
13) बरेच माले असलेल्या इमारतीत अतिथी कक्ष पश्चिम किंवा उत्तर दिशेत असायला पाहिजे.
 
14) कूलर किंवा एअर कंडिशनर घराच्या पश्चिम-उत्तर आणि उत्तर दिशेत खिडकीचा बाहेर 4 फूट चौडीचा असलेल्या परकोट्यावर असायला पाहिजे.
 
15) इमारतीचा पुढचा भाग उंच आणि मागचा भाग खोल असायला पाहिजे.

Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

Shraddha Paksha 2026: श्राद्ध पक्षातील नवमी श्राद्धाचे महत्त्व, हे श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते ते जाणून घ्या

Shraddha Paksha 2026: श्राद्ध पक्षातील अष्टमी श्राद्धाचे महत्त्व, श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते हे जाणून घ्या

10 Names of Shani प्रत्येक शनिवारी 10 नावांचा जप करा, शनिदेव प्रसन्न होतील

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

Aai Navami अविधवा नवमी २०२६ कधी? सौभाग्यवती महिलांसाठी 'श्राद्ध' करणे का आवश्यक? योग्य विधी, नियम आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments