Daily Horoscope
✕

मुलांसाठी हा एक आरोग्यदायी आणि चविष्ट रेसिपी; पौष्टिक बीटरूट-सफरचंद जेली

Updated: बुधवार, 17 जून 2026 (19:11 IST)
डाळिंब – ६० ग्रॅम
पाणी – ३५० मिली
लिंबाचा रस – १ मोठा चमचा
मध – १ छोटा चमचा
अगर-अगर पावडर – १ छोटा चमचा
 
कृती- सर्वत आधी, १५० ग्रॅम बीटरूट, २०० ग्रॅम सफरचंद आणि २५० ग्रॅम गाजर बारीक तुकड्यांमध्ये चिरून घ्या. आता, हे सर्व ब्लेंडरमध्ये घालून त्यात १०० ग्रॅम संत्र, ६० ग्रॅम डाळिंब आणि ३५० मिली पाणी टाका आणि मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत ब्लेंड करा. हे मिश्रण एका भांड्यात गाळून घ्या. त्यात १ मोठा चमचा लिंबाचा रस, १ छोटा चमचा मध आणि १ छोटा चमचा अगर-अगर पावडर घालून चांगले फेटून घ्या.  हे मिश्रण एका पातेल्यात ओता आणि ३-४ मिनिटे उकळवा. गॅस बंद करा आणि मिश्रण ५ मिनिटे थंड होऊ द्या. ते एका ट्रे किंवा डिशमध्ये ओता आणि १५ मिनिटे सेट होऊ द्या, त्यानंतर ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. सेट झाल्यावर, ते इच्छित आकारात कापा आणि मुलांना सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: स्वादिष्ट बीटरूट चीला कसा बनवायचा, रेसिपी जाणून घ्या
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: बीटरूट बर्फी रेसिपी
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नोकरी करणाऱ्या महिलांनी त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी रोज करा या सोप्या स्किनकेअर टिप्स

स्तनामध्ये फक्त गाठच नाही, तर हे बदलही असू शकतात धोक्याचे संकेत; वेळीच ओळखा लक्षणे

मान आणि खांदे आखडल्याने त्रस्त आहात का? ही सोपी योगासने दररोज करा

तेनालीराम कहाणी : वृद्ध भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

हिवाळ्यात तूप गोठते? जाणून घ्या तूप दीर्घकाळ ताजे आणि रवाळ ठेवण्याच्या सोप्या टिप्स!

पुढील लेख
Show comments