रविवार स्पेशल नाश्त्याला बनवा गरमागरम आणि कुरकुरीत भन्नाट रेसिपी
रविवारचा सकाळचा नाश्ता म्हणजे काहीतरी चटपटीत आणि पोटभरीचं हवंच! नेहमीचे पोहे-उप्पीट खाऊन कंटाळा आला असेल, तर या रविवारी बनवा गरमागरम बटाटा वडा हा बेत ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं. चला तर, पाहुयात याची सोपी रेसिपी.
बटाटा वडा रेसिपी
साहित्य-
बटाटे: ४-५ (उकडून मॅश केलेले)
हिरवी मिरची-लसूण-आले पेस्ट: २ चमचे
मोहरी, जिरे, कढीपत्ता, हळद, हिंग: फोडणीसाठी
बेसन: दीड वाटी (वरण कव्हर करण्यासाठी)
कोथिंबीर, मीठ, तेल: आवडीनुसार
कृती-
कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि आले-लसूण-मिरची पेस्ट परतून घ्या. त्यात हळद आणि मॅश केलेला बटाटा घालून चवीनुसार मीठ व कोथिंबीर टाका. मिश्रण चांगले परतून थंड होऊ द्या. बेनसात थोडे मीठ, हळद आणि पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घ्या. बटाट्याच्या मिश्रणाचे गोल गोळे करा, ते बेसनाच्या पानात बुडवून कडकडीत तेलात छान सोनेरी रंगावर तळून घ्या. गरम बटाटे वडा हिरव्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik