Daily Horoscope
✕

Bhelpuri Recipe : घरी बनवा चटपटीत भेळपुरी सोपी रेसिपी जाणून घ्या

Updated: बुधवार, 17 मे 2023 (15:04 IST)
 
चविष्ट भेळपुरी बनवायलाही खूप सोपी आहे. भेळपुरी हे आपल्या देशातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. विशेषत: मुंबई भेळपुरीबद्दल बोलायचे झाले तर ती देशभर खूप प्रसिद्ध आहे.भेळपुरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या.
 
साहित्य-
4 कप मुरमुरे 
1/2 कप कांदा बारीक चिरून  
1/2 कप टोमॅटो बारीक चिरून  (ऐच्छिक)
1बटाटे उकडलेले
 1/2 कपहिरवी चटणी 
3/4 कपखजूर-चिंचेची चटणी 
1 टीस्पून हिरवी मिरची चिरलेली 
दीड टीस्पून चाट मसाला 
2 टीस्पून लिंबाचा रस
 2 चमचेलसूण चटणी 
14 कप कोथिंबीर 
1 टीस्पून कच्च्या आंब्याचे तुकडे -
1/2 कप क्रश पापडी -
1 कप शेव 
1 टीस्पून तळलेला मसाला चना डाळ 
मीठ - चवीनुसार
 
कृती- 
 
भेळपुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. यानंतर उकडलेल्या बटाट्याचेही तुकडे करा. आता एका मोठ्या भांड्यात मुरमुरे घ्या. यानंतर भांड्यात चिरलेला कांदा, बटाटे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या घाला. 
 
यानंतर त्यात लसूण चटणी, हिरवी चटणी आणि खजूर-चिंचेची चटणी घालून नीट मिक्स करून घ्या. चाट मसाला, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व काही नीट मिक्स केल्यानंतर वर पापडी, तळलेला मसाला चणा डाळ, कच्च्या कैरीचे तुकडे, शेव, हिरवी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
 



Edited by - Priya Dixit  
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

अत्यंत गुणकारी ''आवळ्याचे लाडू'' हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम

खोकला बरा करण्याचे रामबाण घरगुती उपाय Home Remedies for Cough

AI च्या युगात तुमची नोकरी सुरक्षित ठेवायची आहे? मग 'ही' ५ नवीन कौशल्ये आजच शिका!

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

पुढील लेख
Show comments