Festival Posters
✕

शिवजयंतीच्या निमित्ताने पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ नक्की करून पहा; जे महाराजांचे देखील प्रिय आहे

Updated: बुधवार, 18 फेब्रुवारी 2026 (22:15 IST)
 
झुणका-भाकरी 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा हा मुख्य आहार होता. गडावर लढताना कमी वेळात आणि ताकद देणारा हा पदार्थ आजही तितकाच लोकप्रिय आहे.
बेसन, कांदा, लसूण, तिखट आणि बाजरी किंवा ज्वारीची भाकरी. सोबत ठेचा, कच्चा कांदा आणि थोडे लोणी असेल तर जेवणाची चव द्विगुणित होते.
 
वांग्याचे भरीत आणि भाकरी
गावरान पद्धतीने बनवलेले वांग्याचे भरीत आणि चुलीवरची भाकरी हे शिवकालीन जेवणाची आठवण करून देतात. भरीत बनवताना कांद्याची पात आणि शेंगदाण्याचा कूट वापरल्यास छान चव येते.
ALSO READ: चविष्ट आणि आरोग्याला फायदेशीर राजगिरा शिरा रेसिपी
गुळवणी किंवा गोड शिरा
जर तुम्हाला झटपट काही गोड बनवायचे असेल, तर तुम्ही साजूक तुपातील रवा शिरा किंवा गुळाचे पाणी घालून बनवलेली गुळवणी करू शकता.
 
शिवजयंती विशेष थाळी कशी असावी?
तुम्ही 'शिवकालीन थाळी' तयार करू शकता ज्यामध्ये खालील पदार्थ असतील
१. बाजरीची भाकरी
२. पिठलं किंवा झुणका
३. लसणाची चटणी / ठेचा
४. कांदा आणि लिंबू
५. एखादी पालेभाजी
६. गोड म्हणून पुरणपोळी किंवा बासुंदी
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: जेवणाची चव वाढवते हिरवी मिर्ची आणि लसणाची चटणी, जाणून घ्या चटपटी रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता पदार्थ कोणता?

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नवरात्रीच्या उपवासात पोटभर जेवायचे आहे? एकदा बनवून पाहा वरीच्या तांदळाचा झटपट पुलाव

नवरात्रीच्या उपवासात ॲसिडिटीचा त्रास होतोय? आराम मिळवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये ३२७ पदांसाठी भरती, १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

दिवाळीपूर्वी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा? त्वचेच्या प्रकारानुसार निवडा हे सोपे घरगुती उपाय

गरोदर महिलांसाठी पौष्टिक डाळी! आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी आहारात नक्की करा समावेश

पुढील लेख
Show comments