रविवार, 27 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: रविवार, 27 एप्रिल 2025 (08:00 IST)

चविष्ट आणि आरोग्याला फायदेशीर राजगिरा शिरा रेसिपी

Rajgira Sheera
साहित्य-  
राजगिरा पीठ 
तूप 
साखर 
दूध 
मनुका 
सुकामेवा 
कृती- सर्वात आधी दूध चांगले उकळवा. आता पॅनमध्ये तूप गरम करा.  तूप गरम झाल्यानंतर त्यात राजगिरा पीठ घाला आणि चांगले भाजून घ्या. आता त्यात दूध घाला ते घालताना चांगले ढवळत राहा. ४ ते ५ मिनिटांनी त्यात साखर घाला.आता ते विरघळू द्या. नंतर त्यात मनुके, सुकामेवा आणि वेलची पूड घाला आणि चांगले मिसळा. तयार शिरा एका प्लेटमध्ये काढा. व गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik