Festival Posters
✕

Fried Rice घरच्या घरी झटपट बनवा फ्राईड राईस

Updated: गुरूवार, 8 जुलै 2021 (14:46 IST)
1 गाजर
1 कप बारीक चिरलेली कोबी
2 टीस्पून सोया सॉस
2 टिस्पून व्हिनेगर
4 काळी मिरी
2 टीस्पून पांढरी गोल मिरची पावडर 
2 चमचे तेल
चवीनुसार मीठ
 
पद्धत
सर्व प्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा घाला. सर्व भाज्या घालून एका मिनिटासाठी हालवून घ्या. नंतर सोया सॉस, मीठ, पांढरा गोल मिरी घाला आणि शिजवलेले तांदूळ घाला आणि चांगले ढवळा. गरमागरम फ्रायड राईस सर्व्ह करा.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

गुडघ्यांसाठी फायदेशीर ‘जानू नमन आसन’; योग्य पद्धतीने कसे करावे? जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : जे मला प्रिय आहे

मोदक पायसम खीर: पारंपरिक आणि चवदार दक्षिण भारतीय फ्युजन रेसिपी Modak Payasam Kheer

शतदा प्रेम करावे : मंगेश पाडगांवकर मराठी कविता

केस गळतीची ७ कारणे, उपाय आणि योग्य आहार: त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला

पुढील लेख
Show comments