चविष्ट काकडीची कोफ्ता करी

Last Modified शनिवार, 3 जुलै 2021 (20:57 IST)
बटाटे,दुधी भोपळा,कॉर्न आणि मलईकोफ्ते आपण बऱ्याच वेळा खालले असणार परंतु काकडीचे कोफ्ते कधीच बनवले नसतील.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
कोफ्त्यासाठी साहित्य -
2 काकड्या,1/2 कप उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा,2 मोठे चमचे कॉर्न फ्लोर,1 चमचा आलं मिरची पेस्ट,1/2 लहान चमचा तिखट,1/2 लहान चमचा मीठ,आणि तेल तळण्यासाठी.

करी बनविण्यासाठी साहित्य-
2 मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा,1/4 कप बारीक चिरलेले टोमॅटो,2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर,1 लहान चमचा बारीक चिरलेले आलं,2 बारीक चिरलेल्या हिरवा मिरच्या,1/4 लहान चमचा हिंग,1/2 लहान चमचा गरम मसाला,1 लहान चमचा आमसूल पूड, 1/2 लहान चमचा तिखट,1/2 लहान चमचा जिरे,1/2 लहान चमचा हळद,1/2 लहान चमचा धणेपूड,मीठ चवी प्रमाणे,आणि 2 मोठे चमचे तेल.

कृती-
काकडी सोलून किसून त्यातील सर्व पाणी पिळून काढून टाका,हे एका भांड्यात ठेऊन त्यात मॅश केलेले बटाटे आणि कॉर्नफ्लोर मिसळा,तेल सोडून सर्व जिन्नस त्यात मिसळा आणि कणिक प्रमाणे मळून घ्या.आता या कणकेच्या गोळ्याचे इच्छित आकार देऊन कोफ्ते तयार करा.
आता एका कढईत तेल तापत ठेवा आणि त्यात हे कोफ्ते सोनेरी तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या.

आता कांदा,टोमॅटो आणि आलं हिरवी मिरची मिक्सर मध्ये वाटून घ्या.पॅन गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात तेल घालून जिरे हिंग घालून कांदा-टोमॅटो पेस्ट घालून परतून घ्या.गरम मसाला सोडून बाकीचे सर्व मसाले मिसळा.सारण तेल सोडू लागल्यावर 1 ग्लास पाणी घालून शिजवा.करी तयार आहे.या करीमध्ये कोफ्ते घालून गरम मसाला मिसळा.10 ते 15 नंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

Diwali Special sweet dish : सणासुदीत बनवा चविष्ट काजू- ...

Diwali Special sweet dish :  सणासुदीत बनवा चविष्ट काजू- गुलाब बर्फी, जाणून घ्या रेसिपी
दिवाळीत घरच्या घरी चविष्ट गोडधोड बनवायचे असेल तर काजू रोल बर्फी हा देखील चांगला पर्याय ...

“वाडा”

“वाडा”
लेखक श्री. विलास भि. कोळी यांचे “वाडा” हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. आणि न राहवून ...

पती -पत्नीच्या नात्यात या गोष्टींची काळजी घेतल्याने प्रेम ...

पती -पत्नीच्या नात्यात या गोष्टींची काळजी घेतल्याने प्रेम वाढते, लक्ष्मीची कृपाही कायम राहते
पती -पत्नीच्या नातेसंबंधात संवाद नसणे आणि अहंकार अशी भावना कधीही नसावी. या गोष्टी लक्षात ...

अर्ध मत्स्येन्द्रासन : फायदे आणि आसन करण्याची योग्य पद्धत ...

अर्ध मत्स्येन्द्रासन : फायदे आणि आसन करण्याची योग्य पद्धत Ardhamatsyendrasana
अर्धमात्स्येंद्रासनाला "हाफ स्पाइनल ट्विस्ट पोझ" असेही म्हणतात. तसे, "अर्ध मत्स्येंद्रसन" ...

IBPS Clerk Recruitment 2021 बँक लिपिक भरतीमध्ये रिक्त ...

IBPS Clerk Recruitment 2021 बँक लिपिक भरतीमध्ये रिक्त पदांची संख्या वाढली
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने लिपिक भरती 2021 मध्ये पदांची संख्या ...