संबंधित माहिती
- नरसिंह राव राजीव गांधींच्या 'त्या' एका वाक्यामुळे वयाच्या 65 व्या वर्षी कॉम्प्युटर शिकले...
- घश्याच्या संसर्गासाठी काळीमिरी,मध,आणि आलं फायदेशीर आहे जाणून घ्या
- मेथीदाण्याचे 5 फायदे जाणून घ्या
- अग्नीची ज्योत नेहमी वरच्या दिशेने का जाते जाणून घ्या
- राज्यात पुन्हा कठोर निर्बंध सुरु,काय सुरु आणि काय बंद असणार जाणून घ्या
आरोग्यासाठी फायदेशीर आहे पेरूचे सूप रेसिपी जाणून घ्या
पेरू सूप सर्व वयोगटातील लोक खाऊ शकतात, कारण हे सूप कमी कॅलरीचे आहे.हे सूप बद्धकोष्ठता आणि पोटाच्या पचनासाठी फायदेशीर आहे.हे बनवणे देखील सोपे आहे चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य-
2 पिकलेले पेरू,1/2 चमचा दालचिनी पूड,1/2 चमचा काळीमिरपूड, मीठ, काळेमीठ,पुदिना पाने,साखर चवी प्रमाणे.
कृती-
सर्वप्रथम पेरूचे गीर काढून एका भांड्यात उकळवून घ्या.नंतर सर्व साहित्य मिसळून गाळून घ्या.आता हे मिश्रण घट्ट होई पर्यंत शिजवून घ्या.
नंतर हे मिश्रण सूप बाऊलमध्ये काढून घ्या.वरून पुदिनाचे 2-3 पाने घालून सर्व्ह करा.हे सूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
टीप- या मध्ये पुदिना घातल्यास याची चव दुप्पट होते.
