1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (20:48 IST)

मुंग्यांच्या तोंडात किती दात असतात जाणून घ्या

Find
आपण मुंग्या बघितल्याचं असणार परंतु आपणास हे माहीत आहे का की मुंग्याच्या तोंडात किती दात असतात ?चला तर मग जाणून घ्या.
 
जगभरात मुंग्यांच्या 10,000 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात.एक मुंगी आपल्या वजनापेक्षा 20 पटीने जास्त वजन घेऊ शकते.

मुंग्यांचा मेंदू तीक्ष्ण असतो.असं म्हणतात की मुंग्या ऐकू शकत नाही त्यांना कान नसतात. मुंग्यांना दात नसतात काही लोक असं म्हणतात.तर काही लोकांचे म्हणणे आहे की मुंग्यांना 12 दात असतात.म्हणजे मुंग्यांना एकूण 12 दात असतात.