Biodata Maker marathi
✕

Purple Idli Recipe पारंपरिक इडलीला द्या हटके ट्विस्ट, बनवा रंगीत ''पर्पल इडली''!

Updated: रविवार, 29 नोव्हेंबर 2026 (16:37 IST)
 
साहित्य-
इडली रावा / इडली बॅटर – 2 कप (तयार बॅटर वापरू शकता)
जांभळी कोबी (पर्पल कॅबेज) – 1 कप (बारीक किसलेली किंवा ब्लेंड केलेली)
मीठ – चवीनुसार
इनो / बेकिंग सोडा – ½ टीस्पून (गरज असल्यास)
पाणी – थोडे (बॅटर पातळ करण्यासाठी)
अतिरिक्त (ऑप्शनल):
गाजर / बीट थोडे (रंगासाठी)
तेल – ग्रीस करण्यासाठी
 
कृती-
सर्वात आधी पर्पल कॅबेज तयार करा. जांभळी कोबी बारीक किसून घ्या किंवा थोडे पाणी घालून स्मूथ पेस्ट ब्लेंड करा. बॅटर मिसळा तयार इडली बॅटरमध्ये कोबीची पेस्ट घाला व चांगले मिसळा. तसेच मीठ तपासा. बॅटर थोडे घट्ट असेल तर थोडे पाणी घाला. आता इनो किंवा बेकिंग सोडा टाकून हलके मिसळा. आता इडली स्टीमरमध्ये साचे ग्रीस करून बॅटर भरा.व १५ मिनिटे स्टिम करा. गरम गरम नारळ चटणी, पोडी मसाला किंवा सांबारसोबत खा.
ALSO READ: सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक, चविष्ट पर्याय; मूग डाळ आणि पालकापासून बनवा झटपट इडली
टिप्स
जास्त जांभळा रंग हवा असेल तर कोबी जास्त घाला.
तयार बॅटर नसेल तर उडीद डाळ + इडली रावा पारंपरिक पद्धतीने भिजवून बॅटर बनवा आणि नंतर कोबी मिसळा.
मुलांसाठी छोटे आकारात बनवा – खूप आकर्षक दिसतात.
बीटरूट वापरल्यास गुलाबी-पर्पल रंग येतो.
ALSO READ: नेहमीच्या इडलीपेक्षा वेगळा असा प्रकार ''मसाला स्टफ्ड इडली'' Tiffin recipe
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: हैदराबादी स्ट्रीट-स्टाइल स्पॉट इडली; हाई प्रोटीन ब्रेकफास्ट High Protein Spot Idli Recipe

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

हिवाळ्यासाठी आरोग्यदायी आहार: हिवाळ्यात कोणती फळे आणि भाज्या खाव्यात?

पुरुषांनी चाळीशीनंतर निश्चितपणे या योगासनांचा सराव करावा, ज्यामुळे अनेक फायदे मिळतात

Sunday Special Recipe स्वादिष्ट हैदराबादी वांगे ग्रेव्ही रेसिपी; चवदार आणि मसालेदार भाजी

हिवाळ्यात वजन कमी करायचे आहे? दिवसाची सुरुवात या आरोग्यदायी सवयींनी करा

Career Advice करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी २१ उत्कृष्ट टिप्स

पुढील लेख
Show comments