suvichar

चटकन बनवा तवा पराठा

Updated: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (19:56 IST)
 
साहित्य- 
400 ग्रॅम गव्हाचं पीठ, 2 चमचे चिली फ्लॅक्स, किंवा तिखट, 1/2 चमचा मीठ,  
स्टफिंग साठी -
1 लहान चमचा साजूक तूप,1 लहान चमचा जिरे,1 कप हिरवे मटार, 1 मोठा चमचा तळण्यासाठी तेल.     
 
कृती- 
गव्हाच्या पिठात चिली फ्लॅक्स आणि मीठ घाला पाण्याने पीठ मळून घ्या.   एका पॅन मध्ये थोडं साजूक तूप गरम करून जिरे घाला. या मध्ये मटार, मीठ आणि तिखट घाला मटार शिजल्यावर दरीदरीत वाटून घ्या. भिजवलेल्या कणकेची वाटी बनवा या मध्ये हे सारण भरून बंद करा. हे लाटून घ्या आणि लाटलेला पराठा कढईत घालून थोडं तेल सोडून दोन्ही बाजूने शेकून घ्या. गरम पराठे दह्यासह सर्व्ह करा.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Happy Hartalika Tritiya Images Marathi हरतालिका तृतीया शुभेच्छा इमेजेस

गणेशोत्सवासाठी खास नैवेद्य: जिभेवर विरघळणारा केळी बेसन हलवा; Banana Besan Halwa

Happy Ganesh Chaturthi Wishes Images 2026 गणेश चतुर्थी शुभेच्छा फोटो

चिया बिया या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात, कोणी खाऊ नये

मोबाईल अॅप डेव्हलपर कसे व्हावे? आवश्यक कौशल्ये, शिक्षण आणि करिअरच्या संधी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments