Marathi Biodata Maker
✕

जोधपुरचा अस्सल फेमस मिर्ची वडा, खाऊन मन भरणार नाही! ओरिजिनल रेसिपी ट्राय करा

Updated: शनिवार, 17 जानेवारी 2026 (13:22 IST)
१ टीस्पून सौंफ (बडीशेप, थोडेसे कुटलेले)
१ टीस्पून धने पूड
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून आमचूर किंवा लिंबाचा रस
१ टीस्पून गरम मसाला
चिरलेली कोथिंबीर
मीठ स्वादानुसार
२ टीस्पून तेल (मसाला भाजण्यासाठी)
 
बेसनाच्या पीठासाठी (बॅटर):
२ कप बेसन
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
चिमूटभर हींग
१ टीस्पून अजवाइन (ओवा)
चिमूटभर बेकिंग सोडा (ऐच्छिक, क्रिस्पीसाठी)
मीठ स्वादानुसार
पाणी (गाढा घोल करण्यासाठी)
तळण्यासाठी तेल
 
कृती:
१. मिरच्या तयार करा: मिरच्या धुवून पुसून घ्या. एका बाजूने चीर मारून आतले बी काढून टाका (तीखट कमी करण्यासाठी). उकळत्या पाण्यात मीठ घालून २-३ मिनिटे बुडवून ठेवा, नंतर थंड पाण्यात काढा. यामुळे तीखट कमी होते.
२. स्टफिंग तयार करा: कढईत तेल गरम करा. जिरे, सौंफ भाजा. हळद, धने पूड, लाल तिखट, गरम मसाला घाला. किसलेले बटाटे घालून चांगले मिक्स करा. आमचूर, मीठ, कोथिंबीर घालून मसाला शिजवा. थंड होऊ द्या.
३. मिरच्यांमध्ये भराव: थंड झालेला बटाट्याचा मसाला मिरच्यांमध्ये नीट भरा.
४. बेसनाचा घोल तयार करा: बेसनात सर्व मसाले, मीठ घालून पाणी टाकत गाढा (पकौड्यांसारखा) घोल बनवा. १०-१५ मिनिटे विश्रांती द्या. (क्रिस्पीसाठी घोलात १ टीस्पून गरम तेल घाला.)
५. तळा: कढईत तेल चांगले गरम करा. भरलेल्या मिरच्या घोलात बुडवून मध्यम आचीवर सोनेरी होईपर्यंत तळा (३-४ मिनिटे). कागदावर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या.
गरमागरम मिर्ची वडे हिरवी चटणी, इमली चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा. जोधपुरमध्ये ब्रेडमध्ये घालूनही खातात तर काही कढीत बुडवून देखील याचा आस्वाद घेतात.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी ९ पारंपरिक लुक्स आणि स्टायलिंग टिप्स

रेबीज प्राणघातक ठरू शकतो; वेळेत उपचार आणि योग्य खबरदारी का महत्त्वाची?

जोडीदारावर संशय घेण्याची सवय नात्यात दुरावा आणू शकते

लघु कथा : गोष्ट टोळकिडा, गाढव आणि दवबिंदूंची

पारंपरिक महाराष्ट्रीयन गोडा मसाला रेसिपी, योग्य प्रमाण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments