Festival Posters
✕

Spicy Paneer Pulao अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी डिश

Updated: शुक्रवार, 24 एप्रिल 2026 (18:57 IST)
इतर: २ चमचे तूप किंवा तेल, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर
 
कृती-
पनीर फ्राय करणे: एका कढईत थोडे तेल किंवा तूप गरम करून पनीरचे तुकडे हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.
फोडणी: त्याच कढईत (किंवा कुकरमध्ये) उरलेले तूप गरम करा. त्यात जिरे आणि खडा मसाला टाका. मसाले तडतडले की उभा चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परता.
मसाले मिक्स करणे: आता आले-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परता. त्यानंतर टोमॅटो आणि मटार घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
मसाले टाकणे: हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून मसाला तेल सोडेपर्यंत परता.
भात आणि पाणी: भिजवलेला तांदूळ मसाल्यात हलक्या हाताने मिक्स करा (तांदूळ तुटणार नाही याची काळजी घ्या). यात साधारण ३.५ ते ४ कप गरम पाणी घाला.
शिजवणे: वरून तळलेले पनीरचे तुकडे आणि कोथिंबीर घाला. कुकरला २ शिट्ट्या करून घ्या किंवा कढईवर झाकण ठेवून भात मंद आचेवर शिजवून घ्या.
ALSO READ: डिनरमध्ये बनवा स्वादिष्ट असा काजू-किशमिश पुलाव पाककृती
खास टिप्स-
तांदूळ शिजवताना त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा, यामुळे भात पांढराशुभ्र आणि मोकळा होतो.
पुलाव वाढताना वरून थोडे साजूक तूप आणि तळलेले काजू घातल्यास हॉटेलसारखी चव येते.
हा पुलाव थंडगार मिक्स व्हेज रायता किंवा कोशिंबिरीसोबत अप्रतिम लागतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: डिनरसाठी नक्की ट्राय करा कोफ्ता पुलाव
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Kashmiri Pulao Recipe घरीच बनवा हॉटेलसारखा सुगंधी काश्मिरी पुलाव
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

तुम्हाला वारंवार सर्दी होते का? हे आयुर्वेदिक उपाय करून पहा!

Baby girl names inspired by Lord Rama प्रभू श्रीराम यांच्या नावावरुन मुलींची नावे

दसऱ्याच्या गोडधोडासाठी बनवा घट्ट आणि मलाईदार बासुंदी; घरच्या घरी मिळेल हलवाईसारखी चव

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर बाळासाठी निवडा प्रभू श्रीरामांची ही खास आणि युनिक नावे

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

पुढील लेख
Show comments