Daily Horoscope
✕

नाश्त्यासाठी बनवा चविष्ट आणि आरोग्यदायी Vegetable Dalia recipe

Updated: गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025 (21:07 IST)
फुलकोबी - १/२ कप चिरलेला
हिरवी मिरची - १ लहान चिरलेली 
कोथिंबीर 
तेल - २ टेबलस्पून
जिरे - १ टीस्पून
हळद - १/२ टीस्पून
तिखट - १/२ टीस्पून
गरम मसाला -१/२ टीस्पून
चवीनुसार मीठ
 
कृती- 
सर्वात आधी दलिया धुवून पाण्यात भिजवा आणि ओलसर दिसेपर्यंत भिजवा. नंतर, ते गाळणीत गाळून घ्या आणि जास्तीचे पाणी काढून टाका. आता पॅनमध्ये तेल गरम करा आणि जिरे घाला. जिरे तडतडत असताना, तेलात बारीक चिरलेला कांदा सोनेरी तपकिरी होईपर्यंत परतवा. आता टोमॅटो, गाजर आणि फुलकोबी घाला आणि चांगले मिसळा. आता हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घाला आणि नीट शिजवा. आता दलिया घाला, चांगले मिक्स करा. आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घाला आणि मिक्स करा व परतवा. तर चला तयार आहे व्हेजिटेबल दलिया  रेसिपी गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: दलिया खिचडी रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Delicious and healthy breakfast दलिया कटलेट; घरी बनवा कमी कॅलरी असलेला नाश्ता

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

दिवाळीत त्वचेला हवा पार्लरसारखा ग्लो? घरच्याघरी करा हा सोपा उपाय, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक!

सूर्यास्तानंतर फळे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य वेळ

अग्निसार प्राणायामाचे फायदे: बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी कशी होते मदत? जाणून घ्या योग्य पद्धत

वाकड्या तोंडाचा मासा; नैतिक कथा सोल माश्याची

नेहमीच्या करंजीपेक्षा काहीतरी वेगळे! नारळ-गुळाच्या सारणाची खास करंजी करून पाहा

पुढील लेख
Show comments