Marathi Biodata Maker
✕

Mumbai: पीएम मोदी आणि सीएम योगी यांना जिवे मारण्याच्या धमक्या, दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित एका व्यक्तीला अटक

Updated: मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (15:13 IST)
 
मंगळवारी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, कॉलरने जेजे हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकीही दिली होती. पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.
 
मुंबई पोलिसांनी निवेदन जारी केले
मुंबई पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'दाऊद इब्राहिम टोळीच्या नावाने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचे कॉल केल्याबद्दल एका व्यक्तीला अटक करण्यात आली. या व्यक्तीने दावा केला होता की टोळीने त्याला पीएम मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्यास सांगितले होते. फोन करणाऱ्याने जेजे हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली होती. भादंवि कलम ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
यापूर्वीही असे धमकीचे संदेश आले होते
यापूर्वी ऑक्टोबरमध्येही मुंबई पोलिसांना असाच धमकीचा मेसेज आला होता. तो पाठवणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली होती की, जर भारत सरकारने ५०० कोटी रुपये दिले आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची सुटका केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अहमदाबादमधील त्यांच्या नावाचे स्टेडियम उडवून दिले जाईल. या ईमेलमध्ये असेही लिहिले आहे की, दहशतवादी गटाने हल्ले करण्यासाठी आधीच आपले लोक तैनात केले आहेत.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: कल्याण जिल्हा न्यायालयाच्या सुमारे १८० कर्मचाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केला

गायीला वाचवताना अपघातात प्रसिद्ध कवयित्री जागीच ठार

मुंब्रामध्ये मिठाई खाल्ल्यानंतर पाच जण आजारी पडले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू ; FDA ने मिठाईचे दुकान बंद केले

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला गती मिळणार! कसारा आणि मनमाड दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग टाकण्यात येणार

सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी कल्याण न्यायालयाचे १८० कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर गेले

पुढील लेख
Show comments