संबंधित माहिती
- मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकाकडून अर्थसंकल्प सादर होणार
- अहो आश्चर्यम , समुद्रात हरवलेली सोन्याची चैन पुन्हा त्यालाच सापडली
- मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प “या” तारखेला होणार सादर
- मंगल प्रभात लोढा यांनी टिपू सुलतान हे नाव हटवण्याचे आदेश दिले
- दोन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश
नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग
नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राऊंड मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्याला लागली असून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत.
#WATCH | Massive fire at Turbhe dumping yard in Navi Mumbai; Fire fighting operation underway pic.twitter.com/EHXIbrPiUJ
— ANI (@ANI) February 3, 2023
आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र,आगीवर नियंत्रण मिळवता आले. आग विझवण्याचे काम सुरू आहे.सुदैवाने कोणतीही जनहानी झाली नाही
Edited By - Priya Dixit
