रामदास आठवले गटाचे 2 आमदार नागालँडमध्ये विजयी

गुरूवार,मार्च 2, 2023
मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील दोन राज्यांमध्ये आज विधानसभेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या 60-60 जागा आहेत, परंतु यावेळी मेघालय आणि नागालँडमध्ये 59-59 जागांसाठी मतदान होत आहे. दोन्ही राज्यांत 40 महिला उमेदवारांसह ...
नागालँडमध्ये, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काझेटो किनीमी यांनी झुन्हेबोटो जिल्ह्यातील अकुलुटो विधानसभा जागा न लढवता जिंकली आहे. किनीमी यांच्या विरोधात दुसरा कोणीही उमेदवार उभा नसल्यामुळे ते बिनविरोध विजयी झाले. नागालँड विधानसभेच्या 59 जागांसाठी ...
लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) नागालँड विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पक्षाने पहिल्या 19 उमेदवारांची यादी जाहीर केली आहेउर्वरित इतर उमेदवारांची यादी पक्ष यापुढे प्रसिद्ध करेल. उमेदवार ‘हेलिकॉप्टर’ या पक्षाच्या चिन्हावर ...
नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी चार उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पक्षाने कोहिमा शहरातून मेशेन्लो काथ, मोकोकचुंग शहरातून आलेम जोंगशी, भंडारीतून चेनिथुंग हमत्सो आणि नोकलाकमधून पी. मुलांग यांना उमेदवारी दिली आहे. चारही जागा ...
नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार नागालँड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष के. थेरी यांना दिमापूर-1 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. नागालँडमधील सर्व 60 ...
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष (भाजप) आगामी नागालँड विधानसभा निवडणुका नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) सोबत युती करून लढणार आहे. याअंतर्गत एनडीपीपीच्या खात्यात 40 आणि भाजपच्या खात्यात 20 जागा गेल्या आहेत. राज्यात 60 सदस्यीय ...
नागालँडमधील सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) ने विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, तर त्यांचा मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष (BJP) ने 20 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्षांनी 16 ...