रामदास आठवले गटाचे 2 आमदार नागालँडमध्ये विजयी

गुरूवार,मार्च 2, 2023
मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील दोन राज्यांमध्ये आज विधानसभेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या 60-60 जागा आहेत, परंतु यावेळी मेघालय आणि नागालँडमध्ये 59-59 जागांसाठी मतदान होत आहे. दोन्ही राज्यांत 40 महिला उमेदवारांसह ...
ईशान्य भारतातल्या पर्वतरांगा निवडणुकांच्या लगबगीत आहेत. नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. 'सेवन सिस्टर्स' मधली सगळीच राज्य तुलनेनं छोटी असली तरीही लोकसभेच्या या राज्यांतून एकूण येणाऱ्याा जागा पाहिल्या तर इथल्या ...
मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनरॅड के संगमा यांनी शनिवारी पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील दक्षिण तुरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. एनपीपीच्या शेकडो समर्थकांसह संगमा यांनी जिल्ह्याच्या रिटर्निंग ऑफिसरचे ...
नागालँडमध्ये, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काझेटो किनीमी यांनी झुन्हेबोटो जिल्ह्यातील अकुलुटो विधानसभा जागा न लढवता जिंकली आहे. किनीमी यांच्या विरोधात दुसरा कोणीही उमेदवार उभा नसल्यामुळे ते बिनविरोध विजयी झाले. नागालँड विधानसभेच्या 59 जागांसाठी ...
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी अवघे पाच दिवस उरले आहेत. येथे 16 फेब्रुवारी रोजी मतदान आहे. याआधीच काँग्रेस आणि डाव्या आघाडीने मोठी बाजी मारली आहे. राज्यात आघाडीचे सरकार आल्यास आदिवासी चेहऱ्याकडेच राज्याची कमान सोपवली जाईल, अशी घोषणा काँग्रेसने केली ...
लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) नागालँड विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पक्षाने पहिल्या 19 उमेदवारांची यादी जाहीर केली आहेउर्वरित इतर उमेदवारांची यादी पक्ष यापुढे प्रसिद्ध करेल. उमेदवार ‘हेलिकॉप्टर’ या पक्षाच्या चिन्हावर ...
त्रिपुरा निवडणूक 2023 : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगरतळा येथे विजय संकल्प जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. या मेळाव्याला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, ...
मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी निवडणूक आश्वासनांची पेटी उघडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी पुढील पाच वर्षांत 5 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले ...
त्रिपुरा विधानसभा निवडणूक त्रिकोणीय तिरंगी होण्याची शक्यता वाढत आहे. नव्याने स्थापन झालेला राजकीय पक्ष टिपरा मोथा निवडणुकीनंतर किंगमेकर म्हणून उदयास येऊ शकतो. निवडणुकीत भाजप-आयपीएफटी आणि काँग्रेस-डावी आघाडी यांच्याशी लढत होईल.
गुवाहाटी- तृणमूल काँग्रेसच्या एकूण 18 उमेदवारांनी 27 फेब्रुवारी रोजी होणार्‍या मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल केले. शनिवारी नामांकन दाखल करणार्‍या उमेदवारांमध्ये उमरोईहून जॉर्ज बी लिंगदोह, दक्षिण तुराहून रिचर्ड एम मारक, अंपातीहून ...
नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी चार उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पक्षाने कोहिमा शहरातून मेशेन्लो काथ, मोकोकचुंग शहरातून आलेम जोंगशी, भंडारीतून चेनिथुंग हमत्सो आणि नोकलाकमधून पी. मुलांग यांना उमेदवारी दिली आहे. चारही जागा ...
नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार नागालँड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष के. थेरी यांना दिमापूर-1 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. नागालँडमधील सर्व 60 ...
मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. हे उमेदवार झानिका सियांगशाई (खलिहारियत), अर्बियांगकम खार सोहमत (अम्लारेम), चिरेंग पीटर आर. मारक (खारकुट्टा), डॉ. ट्वील्स मारक (रेसुबेलपारा) आणि कार्ला आर. संगमा ...
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही प्रमुख आघाडीचे चेहरे जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यातील सर्व ६० जागांसाठी १६ जानेवारीला निवडणूक होणार आहे. भाजपने 55 विधानसभा जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने उर्वरित पाच जागा त्यांच्या सहयोगी इंडिजिनस ...
त्रिपुरा निवडणुकीसाठी भाजपने 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री माणिक साहा नगर बारदोवली मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक धनपत मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष (भाजप) आगामी नागालँड विधानसभा निवडणुका नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) सोबत युती करून लढणार आहे. याअंतर्गत एनडीपीपीच्या खात्यात 40 आणि भाजपच्या खात्यात 20 जागा गेल्या आहेत. राज्यात 60 सदस्यीय ...
नवी दिल्ली, एजन्सी. मेघालयमध्ये याच महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. दरम्यान, भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या सर्व 60 उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. भाजपने जारी केलेल्या ...
नागालँडमधील सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) ने विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, तर त्यांचा मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष (BJP) ने 20 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्षांनी 16 ...
टिपरा मोथाचे प्रमुख प्रद्योत किशोर देबबरमन यांनी घोषणा केली आहे की त्यांचा पक्ष टिपरा मोथा आगामी त्रिपुरा विधानसभा निवडणुका क्राऊडफंडिंगद्वारे लढण्यासाठी निधी गोळा करेल. पक्ष 60 पैकी 42 जागा लढवत आहे आणि संभाव्य किंगमेकर बनण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. ...